Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Vaibhav Tukaram Naik

Back

Name : वैभव तुकाराम नाईक

Constituency : १५०, ऐरोली विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : भाजपा युवा नेते, नवी मुंबई

E-mail : naik_vaibhav@gmail.com

Name : वैभव तुकाराम नाईक

Father's Name : तुकाराम रामचंद्र नाईक

Mother’s Name : कांचन तुकाराम नाईक

Date of Birth: : ०४ नोव्हेंबर, १९८२

Place of Birth: : नवी मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : वैष्णवी तुकाराम नाईक

No. of Children : एकूण ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : बी कॉम.

Profession : व्यवसाय

Hobby : लेखन, वाचन, समाजसेवा, क्रीडा

Residence Address : रामचंद्र निवास, १०१ / १०२, प्लॉट नं. २१ व २२, सेक्टर - १२ ए, कोपरखैरणे, ता. जि. ठाणे, नवी मुंबई - ४०० ७०९

Office Address : ७, अ - ४१ / ४३, चंद्रलोक हौ. सो., सेक्टर - १०, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९

Phone No. : +91 7506265965 / 9768034141, फोन :- 022 27549524 / 25, +91 7506265865,

  राजकीय कारकीर्द

 • भाजपा युवा नेते, नवी मुंबई
 • माझी जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई, युवा सेना
 • समज आल्यापासून शिवसेनेत सक्रीय सहभाग होता.

  इतर / सामाजिक पदे

 • अध्यक्ष, वनवैभव कलाक्रीडा निकेतन कोपरखैरणे
 • कार्याध्यक्ष, नवी मुंबई स्टुडिओ व व्हिडीओ फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशन
 • प्रचालक व उपाध्यक्ष, प्रकल्पग्रस्त समिती
 • संचालक, वेदविहांत इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. नवी मुंबई
 • मालक, वैभव वाहतूक आणि अल्ट्रा एन्टरप्रायझेस
 • अध्यक्ष, श्री गणेश मित्र मंडळ, कोपरखैरणे

  सामाजिक कार्य

 • मी नवीन आव्हाने स्वीकारण्यास वचनबद्ध असून सामाजिक, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहे.
 • नवी मुंबईत प्रथम पतंग महोत्सवाचे आयोजन.
 • महाराष्ट्रात पडलेल्या गारपीठ व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यांना मदतनिधी उभारण्यासाठी वनवैभव कलाक्रीडा निकेतन व नवी मुंबई स्टुडिओ व व्हिडीओ फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मदतकार्य उपक्रम यशस्वीपणे राबविला.
 • रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे, डोळे तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप शिबिरांचे आयोजन.
 • अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस, रक्षाबंधन, दिवाळी तसेच विविध उत्सव सोबत साजरे.
 • नवी मुंबईत युवकांसाठी भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन.
 • नवी मुंबईतील तरुण व्यसनाच्या आहारी जाताना दिसतोय हा प्रश्न फार गंभीर आहे त्यांना व्यसनमुक्त करण्यावर विशेष भर.
 • नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्तांना मदतीसाठी नेहमी तत्पर.
 • सफाई कामगारांसाठी त्यांचे सर्व अडचणी, मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनात सक्रीय सहभाग व त्यांना नेहमी मार्गदर्शन.
 • पालिका रुग्णालयात फळे वाटप.
 • गुणवंत विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
 • स्वर्गीय तुकारामजी नाईक साहेब यांच्या स्मरणार्थ नवी मुंबई ते मनमाड (गुरुद्वारा साहेब) दर्शन यात्रेचे आयोजन केले.

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • नवी मुंबईतील शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक समस्या सोडविणार.
 • युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
 • शाळा, कॉलेजेस मध्ये ऍडमिशनसाठी सर्वतोपरी मदत...
 • शाळा, कॉलेजेस मध्ये रॅगिंग तसेच इतर वेगवेगळ्या प्रश्नांवर न्याय मिळवून दिला जाईल.
 • नवी मुंबई शहरात रस्ते, लाईट, पाणी या सारख्या उद्भवणाऱ्या समस्येवर मदत केली जाईल.
 • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
 • गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

 • निवडणुकीत प्रचारात भव्य बाईक रेली चे आयोजन.
 • पक्षातील युवकांना, कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
 • निवडणुकीत प्रचारात सक्रीय सहभाग.
 • पक्ष वाढीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
 • पक्षातील सर्व विविध सामाजिक, शैक्षणिक, तसेच आंदोलनातील कार्यक्रमात सक्रीय सहभाग.

Photo Gallery


नानांची मानाची दहीहंडी...

Vaibhav Naik will be happy to welcome Ganesh Naik into BJP

Youth leader Vaibhav Naik organises grand Dahi Handi at Koparkhairne

वाढदिवसानिमित्त दिलेली मुलाखत...