Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Palghar District

पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.

ठाणे, आधुनिक नागरी आणि मागास आदिवासी असा प्रचंड प्रदेश असणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे आजपासून विभाजन होऊन नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या जिल्ह्याच्या मुख्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात यापूर्वी 35 जिल्हे अस्तित्वात होते. त्यात आता पालघर या नव्या 36व्या जिल्ह्याची भर पडली आहे. प्रशासकीय दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असल्याने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून मांडण्यात आला होता. त्याच्या विभाजनाचा मुद्दा बऱ्याच वर्षांपासून रखडला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर अखेर आजपासून (1 ऑगस्ट 2014) हा नवा जिल्हा अस्तित्वात आला.

पालघर जिल्ह्यातील तालुके - नव्याने निर्माण होणाऱ्या पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा या आठ तालुक्‍यांचा समावेश करण्यात आला, हे तालुके प्रामुख्याने आदिवासी बहुल आहेत.


PALGHAR DISTRICT - PROMISING POLITICIANS

पालघर जिल्हा पक्षानुसार राजकीय पदाधिकारी

भारतीय जनता पक्ष
शिवसेना
शेतकरी कामगार पक्ष
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)
समाजवादी पार्टी