Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Back

Party Name : Nationalist Congress Party

Founded : 25th May 1999

Chairperson : Sharad Pawar

Headquarters : 10, Bishambhar Das Marg, New Delhi

ECI Status : National Party

    स्थापना
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा भारतीय राजकीय वर्तुळात अल्पावधीत अतिशय महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. भारतीय राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १० जून १९९९ रोजी १३ व्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना करण्यात आली. नेत्यांच्या कार्यक्षमतेमुळे कमी वेळात पक्षाने जनमत संपादन केले. पक्षाची चमकदार कामगिरी आणि जनमताचा कौल पाहून भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. नव्या राजकीय पक्षांची स्थापना आणि त्यांच्या विकासाच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल आदर्श, अतुल्य आणि नवा पायंडा घालून देणारी ठरली आहे.
    उद्देश
  • धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहे. देशाची समता, सामाजिक न्याय, एकता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी हे पक्ष वचनबद्ध आहे. रोजगार, निवारा, अन्न, शिक्षण, आरोग्याच्या अधिकाधिक उत्तम सुविधा देऊन देशातल्या सामान्य नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे. रोजगाराच्या संधी निर्माण केल्यास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्यास देशाच्या स्थायी अर्थिक विकासाला हातभार लागेल आणि त्याचा लाभ समाजाच्या दुर्बळ घटकांना होईल, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दृढ विश्वास आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक लोकशाहीची स्थापना करणे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या माध्यमातून नागरिकांचा सन्मान आणि देशाची एकता जपणे ही पक्षाची आधारभूत तत्त्वे आहेत. कोणत्याही भेदांशिवाय, पूर्वग्रहांशिवाय विविध धर्मांच्या अनुयायांमध्ये असलेला बंधुभाव, एकमेकांच्या धर्मांचा आदर, परस्पर सहकार्य आणि सलोखा म्हणजे धर्मनिरपेक्षता, असे आम्ही मानतो.
  • समता आणि सामाजिक न्याय म्हणजे समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी विशेष सकारात्मक पावले उचलणे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत मुख्यत्वे शिक्षण आणि कौशल्य विकासात समान संधी मिळवून देणे. धार्मिक, जातीय, सामाजिक, प्रादेशिक, लिंगाधारित किंवा सामाजिक स्थानावर आधारित कोणतेही भेद न करता कायद्याचे राज्य आणणे, हे या पक्षाचे ध्येय आहे. श्रम आणि प्रतिष्ठा परस्परपूरक ठरले पाहिजेत. देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधील आहे. शांतता, प्रगती, एकतेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधणे ही आमची विकासाची व्याख्या आहे.

Vidhan Sabha Members Maharashtra (NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पदाधिकारी

NCP Organisation, Maharashtra

पद नाव
प्रदेशाध्यक्ष आ. जयंत राजाराम पाटील
कोषाध्यक्ष आ. श्री. हेमंत टकले
प्रदेश सरचिटणीस श्री. शिवाजीराव गर्जे
मुख्य प्रवक्ता / उपाध्यक्ष श्री. नवाब मलिक
प्रदेश उपाध्यक्ष आ. श्री. हसन मुश्रीफ
अॅड. मोहम्मद खान पठाण
डॉ. राजेंद्र शिंगणे
श्री. जयप्रकाश दांडेगावकर
श्री. गणेश दुधगावकर
श्री. प्रमोद हिंदुराव
डॉ. श्रीमती भारती पवार
श्री. प्रकाश शेंडगे
श्री. कृष्णकांत कुदळे
श्रीमती. वसुधाताई देशमुख
श्री. एस. डी. देशमुख
प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव नाईक
आ. श्री. अमरसिंह पंडित
श्री. राजीव देशमुख
श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील
श्री. प्रदीप गारठकर
श्री. बसवराज पाटील नागराळकर
श्रीमती. राजलक्ष्मी भोसले
श्री. बापू भुजबळ
श्री. उमेश पाटील
प्रदेश चिटणीस श्री. धनंजय दलाल
श्री. संजय बोरगे
श्री. अर्जूनराव टिळे
श्री. भरत गंगोत्री
श्री. संतोष धुवाळी
श्री. दयानंद स्वामी
श्री. बाबाराव खडसे
श्री. राजेश शिरभाते
श्री. शिवाजीराव खोत
श्री. शेख कय्युम शेख मुनाफ
श्री. प्रतापराव पवार
श्री. यासिन अब्दुल जलिल मोमिन
श्री. किशोर गेगभाऊ दांगट
संघटक सचिव श्री. विष्णू घोलम
प्रदेश संघटक श्री. रामेश्वर पवळ
श्री. राजा दत्तात्रय आकरे
श्री. राजा दत्तात्रय आकरे
श्रीमती. माधवी आर. पाटील
श्री. राजेंद्र कोठारी
श्री. शेषराव उर्फ विजयराव साळवे
श्री. हरिदास उर्फ बापूसाहेब डोके
प्रदेश सचिव श्री. सय्यद शौकत अली
श्री. श्रीपाद उर्फ पप्पू कुलकर्णी
श्री. संजय बनसोडे
संघटक सचिव श्री. मुफ्ती फैय्याज अली
कार्यालय अधिक्षक श्री. राजेश यशवंत गांगण
राज्य कार्यकारणी सदस्य श्री. शरद गावित
श्री. उद्यसिंह राजपूत
श्री. चंद्रकांत दानवे
श्रीमती. रश्मी बागल
श्री. दिलीप बनकर
श्री. सुरेंद्र गुदगे
श्री. मानसिंग नाई
श्री. जीवन उर्फ राजाभाऊ निकम
प्रवक्ते श्री. क्लाईड क्रास्टो
श्रीमती. विद्या चव्हाण
श्री. अंकुश काकडे
श्री. राहूल नार्वेकर
श्री. सुरजितसिंग खुंगर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिल्हाध्यक्ष

Nationalist Congress Party, District President

नाव जिल्हा संपर्क
श्री. व्हिक्टर फ्रान्सीस डान्टस् सिंधुदुर्ग 9422077610
श्री. प्रसाद गजानन रेगे (कार्याध्यक्ष) सिंधुदुर्ग 9422054969
श्री. शेखर निकम रत्नागिरी 9422429595
श्री. प्रमोद घोसाळकर रायगड 9422691491
श्री. आनंद परांजपे ठाणे (शहर) 9821713658
श्री. दशरथ नारायण तिवरे ठाणे (ग्रामीण) 9272673444
श्री. सतीश पाटील पनवेल (शहर) 9619204100
श्री. अनंत लक्ष्मण सुतार नवी मुंबई 9833898889
श्री. रमेश हनुमंते कल्याण-डोंबिवली 9967788607
श्री. विलास मोतीराम म्हात्रे (कार्याध्यक्ष) कल्याण-डोंबिवली 9322599999
आ. श्रीमती ज्योती कलानी उल्हासनगर 9321027971
श्री. भरत गंगोत्री (कार्याध्यक्ष) उल्हासनगर 9890280809
श्री. गोविंदा गुंजाळकर वसई-विरार 9823524777
श्री. राजाराम मुळीक (कार्याध्यक्ष) वसई-विरार 9881983300
श्री. शेख महमंद खालिद मुख्तार अहमद भिवंडी (शहर) 9890940786
श्री. सुनिल भुसारा पालघर 9730962333
श्री. संजोग वाघेरे पाटील पिंपरी-चिंचवड 9822403715
श्री. जगदीश शेट्टी (कार्याध्यक्ष) पिंपरी-चिंचवड 9850826699
श्री. संजय घनश्याम बजाज सांगली (शहर) 9423066666
श्री. विलासराव भाऊसाहेब शिंदे सांगली (ग्रामीण) 9325572172
श्री. राजेश लाटकर कोल्हापूर (शहर) 9881400879
श्री. भारत जाधव सोलापूर (शहर) 9922159999
श्री. बळीरामकाका साठे (कार्याध्यक्ष) सोलापूर (ग्रामीण) NA
आ. श्री. दिपक आबा साळुंखे सोलापूर (ग्रामीण) 9822599601
श्रीमती. वंदना चव्हाण पुणे (शहर) 9422029000
श्री. श्रीकांत पाटील पुणे (शहर) 9890210900
श्री. सुनिल बनकर (कार्याध्यक्ष) पुणे (शहर) 9689932351
श्री. जालिंदर कामठे पुणे (ग्रामीण) 9822178240
श्री. सुनिल गुलाबराव माने सातारा 9960000100
श्री. ए. वाय. पाटील कोल्हापूर (ग्रामीण) 9922921414
श्री. रंजन पुजाराम ठाकरे नाशिक (शहर) 9422245462
श्री. मनोज दादासाहेब मोरे धुळे (शहर) 9423193994
श्री. नवाब लतिफ बेग मिर्झा (कार्याध्यक्ष) धुळे (शहर) 9404821777
श्री. परेश दिलीप कोल्हे जळगाव (शहर) 9823333355
श्री. परेश दिलीप कोल्हे जळगाव (शहर) 9823333355
श्री. सय्यद अयाझ अली नियाज अली (कार्याध्यक्ष) जळगाव (शहर) 9860181300
श्री. रविंद्र पगार नाशिक (ग्रामीण) 9422751490
श्री. विष्णूपंत म्हैसधुणे (कार्याध्यक्ष) मालेगाव 8698123000
श्री. किरण शिंदे धुळे (ग्रामीण) 9423191612
श्री.राजेंद्रकुमार कृष्णराव गावित नंदूरबार 9552584999
आ. श्री. सतिश भास्करराव पाटील जळगाव (ग्रामीण) 9422276922
डॉ. श्री. सुनिल कदम नांदेड (शहर) 9422189272
श्री. निसार देशमुख जालना 9403082470
श्री. काशिनाथ कोकाटे औरंगाबाद (शहर) 9422705173
श्री. शरीफउद्दीन ख्वाजा (कार्याध्यक्ष) औरंगाबाद (शहर) 9822557937
श्री. माणिकराव मुरलीधर विधाते अहमदनगर (शहर) 9890999974
श्री. चंद्रशेखर घुले अहमदनगर (ग्रामीण) 9822059890
श्री. फेरोज खान महम्मद गफार खान (फेरोज लाला) (कार्याध्यक्ष) नांदेड (शहर) 9890630013
श्री. जीवन आबाजीराव घोगरे पाटील (कार्याध्यक्ष) नांदेड (शहर) 9422186615
श्री.बापुसाहेब गोरठेकर नांदेड (ग्रामीण) 9422871702
श्री. दत्ता पवार (कार्याध्यक्ष) नांदेड (ग्रामीण) 9049944485
आ.श्री. भाऊसाहेब चिकटगावकर औरंगाबाद (ग्रामीण) 9423322222
श्री. बजरंग सोनावणे बीड 8806161616
श्री. स्वराजसिंह परिहार परभणी (शहर 9422176148
श्री. बाबाजानी दुर्राणी परभणी (ग्रामीण) 9422176977
आ. श्री. राणा जगजितसिंह पाटील उस्मानाबाद 9820289732
श्री. मकरंद भालचंद्र सावे लातूर (शहर) 9422611113
श्री.प्रशांत मधुकरराव पाटील (कार्याध्यक्ष) लातूर (शहर) 9823623023
श्री. राजेश शिरभाते अमरावती (श) 9423123366
श्री. सुनिल गोपलराव वऱ्हाडे अमरावती (ग्रा) 9561144123
श्री. मुनीर पटेल हिंगोली 9545181010
श्री. बाबासाहेब पाटील लातूर (ग्रामीण) 8390906650
श्री. बबन गंगाधर भोसले (कार्याध्यक्ष) लातूर (ग्रामीण) 9422427079
श्री. बाबाराव राठोड अमरावती (शहर) 9823822514
श्री. अनिल ठाकरे अमरावती (ग्रा) 9422855322
श्री. भास्कर रामचंद्र ठाकरे (कार्याध्यक्ष) अमरावती (ग्रा) 9420124859
श्री.नाझीर हुसेन काझी बुलढाणा 9422183855
श्री.अनिल देशमुख नागपूर (श) 9869010400
श्री. शशिकांत त्र्यंबकराव देशकर चंद्रपूर (शहर) 9822471752
श्री. संदिप वामनराव गड्डमवार चंद्रपूर (ग्रामीण) 9922007216
श्री. ज्ञानेश्वर उर्फ नानाभाऊ गाडबैले यवतमाळ NA
श्री. राजकुमार दिपकचंद मुलचंदानी अकोला (शहर) 9422999007
श्री. विजय पुंडलीक देशमुख अकोला (ग्रामीण) 7507524141
श्री. प्रविण कुंटे नागपूर (शहर) 9665094520
श्री.रमेशचंद्र बंग नागपूर (ग्रा) 9423101700
श्री.राजाभाऊ टाकसाळे (कार्याध्यक्ष) नागपूर (ग्रा) 9422108344
श्री. सुनिल राऊत वर्धा 9422141710
श्री. रविंद्र प्रभाकरराव वासेकर गडचिरोली 7719903529
श्री. विनोद पांडुंग हरिणखेडे गोंदिया 9923813147
श्री. चंद्रकांत सुभाषराव ठाकरे वाशिम 9423128501
श्री.बबन कनावजे मुंबई दक्षिण 9967506006
श्री. अब्बास कॉन्ट्रॅक्टर मुंबई उत्तर मध्य 9820563957
श्री. इंद्रपाल सिंग मुंबई उत्तर 9920118899
श्री. मधुकर कुकडे भंडारा 9422130414
श्री. रमेश परब मुंबई दक्षिण मध्य 9869228405
श्री. अजित रावराणे मुंबई उत्तर पश्चिम 9224257943
श्री.संजय दिना पाटील ईशान्य मुंबई 9820096350

राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पदाधिकारी

NCP Organisation, Maharashtra

पद नाव संपर्क
प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस सौ. चित्रा वाघ 9820424666
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस संग्राम शिवाजीराव कोते-पाटील 9881867777
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अंजिक्यराणा पाटील 9403030303
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यशवर्धन कदमबांडे 9547763263
अध्यक्ष, भटके विमुक्त अनुसूचित जाती-जमाती सेल श्री. हिरालाल राठोड 9970056551
राज्यप्रमुख, सेवादल दिपक मानकर 9823026272/9373026272
कार्याध्यक्ष, सेवादल डॉ. जानबा म्हस्के 9422127634
राज्यप्रमुख, सामाजिक न्याय विभाग ॲड. जयदेव गायकवाड 9890383810
राज्यप्रमुख, इतर मागासवर्गीय (ओबीसी) विभाग ईश्वर बाळबुधे 9822225581 / 9172914999
राज्यप्रमुख, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग अब्दुल गफ्फार अब्दुल रज्जाक मलिक 9370011222
राज्यप्रमुख, राष्ट्रवादी किसान सभा शंकर अण्णा धोंडगे 9422189249
राज्यप्रमुख, माहिती व तंत्रज्ञान विभाग सारंग पाटील 9822021443
राज्यप्रमुख, डॉक्टर्स सेल डॉ. नरेंद्र हिरालाल काळे 9422742628
राज्य समन्वयक, डॉक्टर्स सेल डॉ. समीर दलवाई 9820026503 / 7738146666
राज्यप्रमुख, वक्ता प्रशिक्षण विभाग प्रदीप सोळुंके 9158855152 / 9422295152
राज्यप्रमुख, अंपग विभाग सुहास तेंडुलकर 9422243444 / 9923680444
राज्यप्रमुख, ग्रंथालय विभाग शिवाजीराव पाटील 9423567111
राज्यप्रमुख, सहकार विभाग विश्वास ठाकूर 9822750033 / 9422272888
राज्यप्रमुख, लिगल सेल ॲड. भगवानराव साळुंके 9822072691
लिगल सेल ॲड. आशिष देशमुख 9422866516
कार्यालयीन व्यवस्थापन प्रमुख बाप्पा सावंत 9869481672

Photo Gallery