Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Mahendra Tukaram Gharat

Back

Name : महेंद्र तुकाराम घरत

Constituency : उरण विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

Designation : उपाध्यक्ष - रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटी

E-mail : mahendragharat.intuc5@gmail.com

Name : महेंद्र तुकाराम घरत

Father's Name : श्री. तुकाराम नारायण घरत

Mother’s Name : कै. सौ. यमुनाबाई तुकाराम घरत

Date of Birth: : १ जून १९६७

Place of Birth: : शेलघर, ता. पनवेल, जिल्हा - रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. शुभांगी महेंद्र घरत

No. of Children : एकूण - दोन, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : वाणिज्य शाखा पदवीधर (मुंबई विद्यापीठ)

डिप्लोमा इन बिजनेस मॅनेजमेंट (भारती विद्यापीठ)

डिप्लोमा इन इंफोरमेशन टेक्नोलोजी (CDAG)

Profession : शेतकरी, शेतीतज्ञ, राजकीय, समाजकारण, कामगार संघटना पदाधिकारी

Hobby : वाचन, बॅडमिंटन, क्रिकेट खेळणे, नाटक पाहणे, पोहणे इ.

Residence Address : "सुखकर्ता बंगला" मु. शेलघर, पो. गव्हाण, ता. पनवेल, जिल्हा - रायगड.

Office Address : रॉयल रेसीडेंसी, ऑफिस नं. १३ / १४, पहिला मजला, बिल्डिंग नं. २, विश्राळी नाका, पनवेल - ४१० २०६

Phone No. : (Resi):- 022­27467626, (Mobile):- 9773665555¸ 9833225229, (Fax):- 022­27458134

  राजकीय कारकीर्द

 • कार्याध्यक्ष - इंटक महाराष्ट्र
 • उपाध्यक्ष - रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटी
 • १९९७ ते २००२ - रायगड जिल्हा परिषद सदस्य
 • २००२ ते २००७ - रायगड जिल्हा परिषद सदस्य

  इतर पदे

 • १९९७ ते २००२ - रायगड जिल्हा परिषद सदस्य
 • २००२ ते २००७ - रायगड जिल्हा परिषद सदस्य
 • १९९७ पासून - सत्ताधारी पक्षप्रतोप प्रतोद
 • २००८ - सचिव, महाराष्ट्र प्रदेश इंटक व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य
 • १९९० - अध्यक्ष, नवी मुंबई जनरल कामगार संघटना
 • २०१० - सदस्य, आंतरराष्ट्रीय ट्रांसपोर्ट वर्कर्स फेडरेशन लंडन
 • सचिव - श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ
 • सन २००० पासून - रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य
 • सन १९९० पासून - संचालक, जनार्दन भगत शिक्षण संस्था
 • अध्यक्ष - स्पर्धा परीक्षा मंडळ रायगड जिल्हा परिषद शाळा, पनवेल - उरण
 • अध्यक्ष - यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था
 • अध्यक्ष - महाराष्ट्र शेतमजूर कामगार संघटना
 • अध्यक्ष - जी. टी. आय. अंतर्गत कामगार संघटना
 • अध्यक्ष - एन. एस. आय. टी. सी. ऑफिसर असोसिएशन 
 • अध्यक्ष - माजी सैनिक कामगार संघटना

  परदेश दौरे

 • जवळजवळ जगातील सर्व देशांना भेटी.
 • सन २००२ मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या अभ्यास कमिटी तर्फे १० देशांत जाऊन पिकांच्या वाढी संदर्भात भेट.
 • "SEZ" संदर्भातील परिपूर्ण ज्ञान, फायदे / तोटे यांच्या अभ्यासासाठी २००४ साली चीन दौरा.
 • सन २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय ट्रांसपोर्ट वर्कर्स फेडरेशन लंडन तर्फे कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जॉर्डन, नेपाल येथील सभेत सहभाग

  सामाजिक कार्य

 • उरण विधानसभा मतदार संघात ६ रुग्णवाहिका
 • २०० जिल्हा परिषद शाळांना मोफत संगणक
 • ११० मंदिर बांधकामांसाठी मदत
 • शैक्षणिक संस्थांना इमारत निधी
 • दरवर्षी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार
 • रयत शिक्षण संस्था व जनार्दन भगत शिक्षण संस्थेचा पदाधिकारी म्हणून २० वर्षे शैक्षणिक कार्य
 • जिल्हा परिषद शाळांसाठी २५ वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचे आयोजन

  समाजाला / लोकांना कशाप्रकारे मदत करू शकता ?

 • माफक फी मध्ये गरीब गरजूंना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण
 • असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी संघटीत करणे
 • समाजातील वर्णभेद नष्ट करणे
 • समाजातील आर्थिकदृष्टया मागास असलेल्या तरुणांना उच्च प्रतीचे शिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे व समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

 • १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार
 • रुग्णवाहिका प्रदान
 • बेरोजगार युवक मेळावा भरविणे
 • राज्य पातळीवर महिला मेळाव्याचे उरण येथे यशस्वी आयोजन केले
 • मच्छीमार मेळाव्याचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत यशस्वी आयोजन केले

  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा अंतर्गत

 • भारतीय चित्रपट सृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त पनवेल तालुक्यातील चित्रपट कलावंतांचा सत्कार व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
 • पनवेलमध्ये कवी संमेलनाचे आयोजन

  विशेष उपलब्धी

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच मार्फत कामगार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९९८ साली मला "डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने" सम्मानीत.
 • तळोजा औद्योगिक वसाहती मार्फत हजारो असंघटीत कामगारांना एकत्रित करून त्यांना किमान वेतन व सेवा सुविधा मिळवून दिल्याबद्दल मे २००८ रोजी "कामगार रत्न पुरस्कार" ने गौरविण्यात आले.
 • शिवशाही प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी केलेल्या विविध आंदोलनाची दखल घेऊन मार्च २००९ मध्ये "कामगार रत्न पुरस्कार" ने गौरविण्यात आले.
 • २०१० अथर्व सामाजिक संस्था रायगड तर्फे कामगार क्षेत्रातील कार्याबद्दल "आदर्श कामगार नेता" पुरस्काराने सम्मानित.
 • २००४ साली कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, गेली ५० वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती जनसंपर्काच्या माध्यमातून कॉंग्रेसकडे खेचून आणल्या.
 • उरण, पनवेल मधील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सिडको कडून १६.५ एकरचा भूखंड मिळवून त्यावर अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे २५ क्रीडा प्रकारांचे ५० कोटी रुपये खर्चाचे स्टेडीयम उभारण्यात येत आहे.

  इतर माहिती

 • रायगड जिल्ह्यात "इंटक" च्या प्रचार-प्रसारासाठी सिंहाचा वाटा उचलून जवळजवळ १५००२ लोकांना सभासद करून घेतले.
 • १९९७ ते २००७ दरम्यानच्या रायगड जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कालावधीत अनेक वेळा केलेल्या सुयोग्य सूचनांचे सभागृहांकडून स्वागत.
 • उरण, पनवेल येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न.
 • विद्यार्थी दत्तक योजना राबवून ४८ विद्यार्थांच्या उच्च शिक्षणाचा खर्च उचलला.
 • अनेक आंदोलने, धरणे करून सिडको, जे. एन. पी. टी. प्रकल्पग्रस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यात सिंहाचा वाटा.

मा. महेंद्र घरत यांचे High Resolution Photo Download करण्यासाठी क्लिक करा.

Photo Gallery